हिंगोलीच्या शेतकऱ्याने केली विदेशी पिकांची लागवड, लाखोंचे उत्पादन

हिंगोलीच्या शेतकऱ्याने आपल्या शेतात विदेशी पिक घेण्याचा प्रयत्न केला आहे. बागल पार्डीच्या गणेश बागल यांनी आपल्या शेतात नवनवे प्रयोग केले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युट्यूबवरील व्हिडीओ पाहून हे प्रयोग केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. बागल यांच्या शेतात सध्या टोमॅटो, शिमला मिर्ची, झुकणी, भेंडी अशा पिकांची लागवड करण्यात आली आहे.

मुंबई तक

26 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:21 PM)

follow google news
mumbaitak
    follow whatsapp