Sambhaji Nagar Crime : संभाजीनगरच्या इंदिरानगर भागात एक भयानक घटना घडली आहे. आंतरजातीय विवाहातून सासऱ्याने त्याच्या जावयाची निर्दय हत्या केली आहे. या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे. या घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा आता मृतक अमित साळुंखे यांच्या कुटुंबियांनी केला आहे.
ADVERTISEMENT
त्या दिवशी त्यांनी काय अनुभवले आणि त्या भयानक क्षणांची सविस्तर माहिती दिली आहे. यामुळे त्या दिवशीची वास्तविकता आता समोर येत आहे. पोलिसांचा तपासही या खुलाशामुळे पुढे जात आहे आणि न्याय मिळण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
