कोरोना रुग्णांची काळजी घेणाऱ्या केअर टेकर्सनी स्वतःला कसं सुरक्षित ठेवावं?

मुंबई तक : कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. अशा परिस्थितीत रुग्णालयातील बेडवर ताण येतोय. तो ताण कमी करावा यासाठी होम आयसोलेशनचा सल्ला डॉक्टर देताहेत. एम्स ऑल इंडिया मेडिकल रिसर्चतर्फे एक ट्रेनिंग सेशन घेण्यात आलं होतं. त्यात त्यांनी होम आयसोलेशनमध्ये काय काळजी घ्यावी याची माहिती दिली होती. त्याचबरोबर घरात राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांना मदत करणाऱ्या व्यक्तींनाही त्यांची […]

मुंबई तक

11 May 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:41 PM)

follow google news

मुंबई तक : कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. अशा परिस्थितीत रुग्णालयातील बेडवर ताण येतोय. तो ताण कमी करावा यासाठी होम आयसोलेशनचा सल्ला डॉक्टर देताहेत. एम्स ऑल इंडिया मेडिकल रिसर्चतर्फे एक ट्रेनिंग सेशन घेण्यात आलं होतं. त्यात त्यांनी होम आयसोलेशनमध्ये काय काळजी घ्यावी याची माहिती दिली होती. त्याचबरोबर घरात राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांना मदत करणाऱ्या व्यक्तींनाही त्यांची काळजी घेण्यासाठी काही सुचना या ट्रेनिंगमध्ये देण्यात आल्या आहेत.

    follow whatsapp