mumbaitak
Wardha Car Accident : 7 मेडिकल विद्यार्थ्यांचा अपघात नेमका कसा झाला?
वर्धा – तुळजापूर मार्गावर देवळी नजीकच्या सेलसुरा येथे मोठा अपघात झाला आहे. झायलो कारच्या अपघातात 7 मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळहून नागपूरकडे जाताना पुलाखाली कार कोसळून अपघात झाला. हे सातही विद्यार्थी दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे. निरज चौहाण, अविष्कार रहांगडाले, नितेश सिंग, प्रत्यूश सिंग, शुभम जैसवाल, पवन शक्ती, विवेक […]
ADVERTISEMENT
मुंबई तक
25 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:23 PM)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
