ललित पाटीलच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या, कसं सुरु होतं ड्रग्जचं रॅकेट ?

मुंबई पोलिसांनी ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चेन्नईतून अटक केली आहे. नाशिकपासून ते ससूनपर्यंत ललित पाटील ड्रग्ज रॅकेट चालवत होता.

मुंबई तक

• 10:21 AM • 18 Oct 2023

follow google news

ललित पाटीलच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या, कसं सुरु होतं ड्रग्जचं रॅकेट ? 

    follow whatsapp