आर्यन खान ड्रग केसप्रकरणात NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक तर वानखेडेंवर दररोज आरोपांची सरबत्ती करत आहेत. नुकतंच वानखेडेंचे कपडे आणि घडाळ्यावरील खर्चावरूनही मलिक यांनी प्रश्न उपस्थित केलेला की सरकारी अधिकाऱ्याकडे एवढे महागडे वस्तू वापरण्यासाठी पैसे येतात कुठून? या आरोपांनंतर समीर वानखेडे यांची नेमकी संपत्ती आहे किती हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला, सरकारी अधिकाऱ्याला दरवर्षी संपत्ती जाहीर करावी लागते, त्यानुसार वानखेडेंनीच जाहीर केल्यानुसार त्यांची संपत्ती आहे तरी किती, पाहा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
