मुंबई: 1 मार्चपासून कोरोना प्रतिबंधक लस 60 वर्षावरील नागरिकांना देण्यात येणार आहे. याशिवाय 45 वर्षांवरील गंभीर आजार असणाऱ्यांना देखील कोरोनाची लस मिळणार आहे. मात्र, यासाठी नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. लसीकरणाच्या या टप्प्यात जर लस घ्यायची असेल तर नोंदणी आवश्यक आहे. अशावेळी लस घेण्यासाठी नेमकी नोंदणी कशी करायची हे जरूर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
