भारतीय हवामान विभागाने (IMD) ने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पुढील ४८ तासात कोकण, पुणे, मुंबई इथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कमी होण्याचे कारण काय आहे? य़ा पावसामुळे पुणे आणि मुंबईत परिस्थिती कशी असेल? कोणत्या भागात रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, याचा सविस्तर आढावा जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून. हवामानातील बदल आणि संभाव्य धोक्यांविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
