राज्यात एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे उपोषण करतayat तर दुसरीकडे ओबीसी नेते त्यांच्या विरोधात बोलतायत. आता नवीन मुद्दा वर आला आहे तो म्हणजे धनगर आरक्षणाचा. महायुतीत सहभागी असणाऱ्या अजित पवारांच्या आमदारांनीच धनगर आरक्षणाला विरोध केलाय. धनगर समाजाला आदिवासीतूनच आरक्षण देण्याचा हट्ट का? असा सवाल नरहरी झिरवाळ यांनी केलाय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री यांनी कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. पण हे शक्य आहे का? जाणून घ्या Inside Story
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
