देशात कोरोनाचं संकट हळूहळू कमी होताना दिसत असून, या लढाईत लसीकरणाची मोठी भूमिका आहे. कोरोना काळात देशात लाखो लोकांनी आपला जीव गमावल्यामुळे आता सरकारकडून लसीकरणाच्या मोहिमेवर भर दिली आहे. मात्र अशातच वारकरी सांप्रदायातील प्रसिद्ध किर्तकनकार निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांनी लसीकरणाबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे एक त्यांच्यावर टीका होताना दिसते आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
