पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणी गृहमंत्र्यांचं महत्त्वाचं विधान

पुजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आपल्या सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. त्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ निर्माण झाली. सोशल मीडियावर तिच्या आत्महत्येबद्दल उलट सुलट चर्चा सुरु झालीय त्याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शिवाय सेलिब्रिटी ट्विट्स प्रकरणातील आपल्या ‘त्या’ विधानाबाबतचं स्पष्टीकरणही त्यांनी […]

मुंबई तक

15 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:46 PM)

follow google news

पुजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आपल्या सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. त्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ निर्माण झाली. सोशल मीडियावर तिच्या आत्महत्येबद्दल उलट सुलट चर्चा सुरु झालीय त्याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शिवाय सेलिब्रिटी ट्विट्स प्रकरणातील आपल्या ‘त्या’ विधानाबाबतचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे.

    follow whatsapp