आयफोन १५ ची ‘या’ नवीन फिचरमुळे जगभरात चर्चा

मुंबई तक

• 08:29 AM • 13 Sep 2023

iPhone 15 is the talk of the world because of this new feature

follow google news

आयफोन प्रेमी दरवर्षी सप्टेंबर महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण अँपल कंपनी आयफोनचं नवीन मॉडेल नव्या फिचरसह सप्टेंबर महिन्याच्या आसपास लाँच करते. आता याच आयफोन लव्हर्सची यावर्षीची प्रतिक्षा संपलीये. १२ सप्टेंबरला अँपलचा वार्षिक इव्हेंट पार पडला. यामध्ये आयफोनचे ४ मॉडल्स लाँच करण्यात आले. यातच अँपलने सगळ्या आयफोन्समध्ये एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्याची सरगळीकडेच चर्चा सुरू आहे. तर ती सुविधा नेमकी कोणती आहे? आयफोन्सच्या मॉडेल्सची किंमत किती असणार आहे आणि यात कोणकोणती वैशिष्ट्य असणार आहेत? हे सगळं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत… नमस्कार मी किरण गिते. तुम्ही पाहताय मुंबई तक…

iPhone lovers eagerly wait for the month of September every year. Because the Apple company launches a new model of iPhone with new features around the month of September. Now this year's wait for iPhone lovers is over. Ample's annual event was held on September 12. 4 models of iPhone were launched in this. In this, Apple has provided a new facility in all iPhones. Which is being discussed everywhere. So what exactly is that facility?

    follow whatsapp