पूजा चव्हाणप्रकरणी पुणे पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरु आहे का?

पूजा चव्हाण प्रकरणाने साऱ्या महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. पूजा चव्हाण प्रकरणात आत्तापर्यंत अनेक चढउतार आले असून महाराष्ट्राचा प्रमुख विरोधी पक्ष भाजपाने या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स, या प्रकरणात पुणे पोलिसांच्या तपासाची दिशा, यवतमाळमध्ये झालेले पूजा अरुण राठोड नामक तरुणीचा गर्भपात, भाजपकडून वनमंत्री संजय […]

मुंबई तक

28 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:45 PM)

follow google news

पूजा चव्हाण प्रकरणाने साऱ्या महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. पूजा चव्हाण प्रकरणात आत्तापर्यंत अनेक चढउतार आले असून महाराष्ट्राचा प्रमुख विरोधी पक्ष भाजपाने या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स, या प्रकरणात पुणे पोलिसांच्या तपासाची दिशा, यवतमाळमध्ये झालेले पूजा अरुण राठोड नामक तरुणीचा गर्भपात, भाजपकडून वनमंत्री संजय राठोड यांचे या प्रकरणात घेतले जाणारे नाव यामुळे एकूणात या प्रकरणाविषयीचे गूढ वाढले आहे आणि अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

    follow whatsapp