राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर मराठी अस्मितेचा मुद्दा हाती घेतला. इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… भाषणाची सुरूवात ते अशी करायचे. मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनात गेल्यावर्षी त्यांनी जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो अशी सुरूवात केली. आणि आता साध्वी कांचनगिरी यांनी त्यांची भेट घेत हिंदू राष्ट्राची हाक दिलीये.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
