मुंबई तक महाराष्ट्रात होणाऱ्या ED च्या कारवायांबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी आजवर बरीच टीका केली. सुडबूद्धीने केंद्रीय यंत्रणांकडून टीका होत असल्याची टीका करण्यात आली. आज झालेल्या ED च्या कारवाईबद्दल जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांना अडचणीत आणण्यासाठी ही कारवाई करण्याचा आल्याचं म्हटलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
