Jaydeep Apte गजाआड तरीही राहुल गांधी माफीचं राजकारण का करत आहेत?

शिवरायांचा पुतळा कोसळल्यावर जयदीप आपटे फरार झाला होता. आता त्याला अटक केली आहे. राहुल गांधींनी यात राजकारण का केले आहे हे समजून घ्या.

मुंबई तक

06 Sep 2024 (अपडेटेड: 06 Sep 2024, 08:00 AM)

follow google news

सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं वृत्त समोर आल्यापासून या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा त्याच्या राहत्या घरातून फरार झाला होता. आता त्याला अटक केली आहे. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यानंतर नरेंद्र मोदींनी देखील माफी मागितली. यावरुन राहुल गांधी यांनी देखील टीका केली आहे. माफी मागितल्यानंतरही राहुल गांधी या प्रकरणाचं राजकारण का करत आहेत यावर आहे सेंटर पॉईंट.

    follow whatsapp