President Election : राष्ट्रपती पदाची निवडणूक होते कशी? आमदार-खासदारांचं मत कसं ठरतं? समजून घ्या

मुंबई तक

15 Jul 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:40 PM)

प्रशांत किशोर यांनी घेतलेली गांधी परिवाराची भेट, गेल्या महिन्यात शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची तीन वेळा झालेली भेट…या सगळ्यावरून दोन चर्चा होतायत…एक की हे 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीची तयारी सुरू आहे का? आणि दुसरी चर्चा होतेय ती की ही 2022च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चर्चा आहे का?…यात एक चेहरा कॉमन आहे शरद पवार, त्यांच्या भोवतीच […]

follow google news

प्रशांत किशोर यांनी घेतलेली गांधी परिवाराची भेट, गेल्या महिन्यात शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची तीन वेळा झालेली भेट…या सगळ्यावरून दोन चर्चा होतायत…एक की हे 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीची तयारी सुरू आहे का? आणि दुसरी चर्चा होतेय ती की ही 2022च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चर्चा आहे का?…यात एक चेहरा कॉमन आहे शरद पवार, त्यांच्या भोवतीच या सगळ्या चर्चा फिरतायत. 2022 मध्ये म्हणजेच पुढच्या वर्षी साधारण याच कालावधीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होतील…..पण राष्ट्रपतीपदाची निवडणूक होतेय तरी कशी, त्यात राज्यातली सत्तासमिकरणं कशी महत्वाची ठरतात हे आज जाणून घेऊयात…

    follow whatsapp