मुंबई तक: महाराष्ट्रात राज्य सरकारने 15 मेपर्यंत लॉकडाऊन लागू केलाय. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली की लॉकडाऊनमध्ये शिथिल केला जाईल. मात्र राज्यात सध्या संमिश्र परिस्थिती आहे. काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटतेय तर काही जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या कमी होतेय. तेव्हा आता राज्य सरकार पुन्हा एकदा राज्यातला लॉकडाऊन वाढवणार का हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
