महाराष्ट्र पुन्हा लॉकडाउनच्या वाटेवर?

गेल्यावर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 9 मार्च 2020 ला महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर आज वर्षभराने महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या वाटेवर आहे. पुणे, नाशिक, नागपूर यासह विदर्भातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये निर्बंध आणि लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. यानंतरही लॉकडाऊन करण्याची आवश्यकता भासत असेल तर लॉकाऊन करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आज 1 वर्षांनंतर महाराष्ट्रातली […]

मुंबई तक

10 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:44 PM)

follow google news

गेल्यावर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 9 मार्च 2020 ला महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर आज वर्षभराने महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या वाटेवर आहे. पुणे, नाशिक, नागपूर यासह विदर्भातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये निर्बंध आणि लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. यानंतरही लॉकडाऊन करण्याची आवश्यकता भासत असेल तर लॉकाऊन करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आज 1 वर्षांनंतर महाराष्ट्रातली नेमकी स्थिती काय? ते जाणून घेऊया..

    follow whatsapp