मुंबई तक देशात वाढणारी रुग्णसंख्या पाहता केंद्रीय यंत्रणांनी राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ज्या आठ राज्यांना रुग्णसंख्या वाढीमुळे अलर्ट दिला आहे. त्यापैकी दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये मिनी लॉकडाऊन लागला आहे. त्याहीपेक्षा रुग्णसंख्या महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईमध्ये आहे. महाराष्ट्रातल्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण मुंबईत आहेत. यामुळे मुंबईत घालण्यात आलेले निर्बंध हे लॉकडाऊनचे संकेत आहेत का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
