जळगावात भाजपचे धक्कातंत्र आणि इतर 4 बातम्या

मुंबई तक राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषदेत काय बॉम्ब फोडणार. एक आठवड्यांपूर्वी त्यांनी याबाबत इशारा दिला होता. परमबीर सिंग खंडणी वसूली प्रकरणी 2 पोलिसांना अटक. जळगवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भाजपचं धक्कातंत्र. नवाब मलिकांना कोर्टात द्याव लागणार उत्तर. या बातम्या एकत्र

मुंबई तक

09 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:31 PM)

follow google news

मुंबई तक राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषदेत काय बॉम्ब फोडणार. एक आठवड्यांपूर्वी त्यांनी याबाबत इशारा दिला होता. परमबीर सिंग खंडणी वसूली प्रकरणी 2 पोलिसांना अटक. जळगवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भाजपचं धक्कातंत्र. नवाब मलिकांना कोर्टात द्याव लागणार उत्तर. या बातम्या एकत्र

    follow whatsapp