मुंबई तक शिवसेना भाजपने भूतकाळात केलेल्या युतीवरुन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे. या आरोपांमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता नवाब मलिक यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. भाजपने शिवसेनेला संपवण्याचं काम केलं आणि देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने शिवसेनेला संपवण्याचं राजकारणं केलं अशी टीका केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
