30 ऑक्टोबर किंवा 1 नोव्हेंबर रोजी कोणत्या निवडणूक मतदार संघात उमेदवार उभे करायचे, यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं मनोज जरांगे म्हणाले. हा निर्णय समाजाच्या हिताचा असेल. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील नेतृत्त्वाला खोटी माहिती दिली, असा आरोपही जरांगे यांनी केला. धनगर, ओबीसी आणि आदिवासी समुदाय त्यांच्यासोबत (देवेंद्र फडणवीस) नाही. 30 तारखेपर्यंत अंतरवाली सराटीत कोणीही भेटायला येऊ नये, असंही जरांगे म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
