मराठा समाजाला कुणबी दाखले मिळाल्यानंतर कुणबीतून राजकीय आरक्षण देखील मिळणार?
मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका आणखी स्पष्ट केली. ओबीसी समाजाला जे कुठलं आरक्षण मिळतं ते सर्व आरक्षण कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्यांना मिळावं अशी मागणी त्यांनी केली.