आमदार जयकुमार गोरेंनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर केली टीका

मुंबई तक

• 09:12 AM • 03 Oct 2023

MLA Jayakumar Gore criticized Ramraje Naik Nimbalkar

Google CTA

भाजपचे मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. यावेळी रामराजे कोण आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.