मोदी सरकारची व्हॅक्सिन डिप्लोमसी फसली का?

भारताने आत्तापर्यंत 80 देशांना Vaccines पुरवल्या आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयाचा फटका आपल्याला म्हणजेच आपल्या देशाला बसतो आहे. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात अनेक रूग्ण पॉझिटिव्ह होत आहेत. तसंच मृत्यूंचं प्रमाणही वाढलं आहे.

मुंबई तक

11 May 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:41 PM)

follow google news

भारताने आत्तापर्यंत 80 देशांना Vaccines पुरवल्या आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयाचा फटका आपल्याला म्हणजेच आपल्या देशाला बसतो आहे. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात अनेक रूग्ण पॉझिटिव्ह होत आहेत. तसंच मृत्यूंचं प्रमाणही वाढलं आहे.

    follow whatsapp