मुंबई तकचं बुलेटीन: आजच्या टॉप 5 हेडलाईन्स (16.3.2021)

कोरोनाचे वाढते रुग्ण यामुळे राज्यात नवे नियम लागू करण्यात आले आहेत. 31 मार्चपर्यंत राज्यात कठोर नियम असणार आहेत. दुसरीकडे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची अटक हा राजकीय कट असल्याचा आरोप त्यांच्या भावाने केला आहे. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या LIVE बुलेटीनमधून. टॉप 5 हेडलाईन्स: 1. राज्यात 15 दिवस कठोर निर्बंध, कार्यालयांतील […]

मुंबई तक

16 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:43 PM)

follow google news

कोरोनाचे वाढते रुग्ण यामुळे राज्यात नवे नियम लागू करण्यात आले आहेत. 31 मार्चपर्यंत राज्यात कठोर नियम असणार आहेत. दुसरीकडे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची अटक हा राजकीय कट असल्याचा आरोप त्यांच्या भावाने केला आहे. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या LIVE बुलेटीनमधून.

टॉप 5 हेडलाईन्स:

1. राज्यात 15 दिवस कठोर निर्बंध, कार्यालयांतील उपस्थिती 50 टक्के

2. मुंबईत रात्रीच्या संचारबंदीचा महापौरांचा इशारा

3. कोरोना आणि लसीकरणाबाबत पंतप्रधानांनी बोलवली मुख्यमंत्र्यांची बैठक

4. सचिन वाझे यांची अटक हा राजकीय कट असल्याचा त्यांच्या कुटुंबाचा आरोप, उच्च न्यायालयात याचिक दाखल

5. ठाणे, पुण्यात कोव्हिशिल्डचा तुटवडा?

    follow whatsapp