मुंबई: राज्यभरात भाजपने अनिल देशमुखांनी तात्काळ राजीनामा द्यावा यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. त्यानंतर शरद पवार यांनी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलवली. त्या बैठकीत काय झालं? गृहमंत्र्यांचा राजीनामा घेणार नाही, असं कोण म्हणालं? पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या बुलेटीनमधून.
ADVERTISEMENT
टॉप 5 हेडलाईन्स
1. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, जयंत पवारांचं स्पष्टीकरण
2. सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवर हल्लाबोल
3. मनसुख हिरेनप्रकरणी वाझेच मुख्य आरोपी असल्याचा एटीएसचा दावा
4. राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा पुन्हा स्फोट, महाराष्ट्रात 30, 535 रुग्ण
5. मुंबईत 3,775 कोरोना रुग्ण तर, नागपुरात 3, 614 कोरोना रुग्ण
ADVERTISEMENT
