अरेच्चा! विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घेऊन आले ‘खोके’ अन् ‘बोके’

राज्यात सत्तांतर झाल्यापासून एक घोषणा सातत्यानं कानावर पडतेय… ती म्हणजे ’50 खोके एकदम ओके’. पावसाळी अधिवेशनात याच घोषणेवरून शिंदे गट चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही 50 खोके घोषणा गाजतेय. विरोधकांनी अधिवेशनाच्या नवव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर चक्क खोक्यांबरोबर बोकेही आणले. खेळणीतील हे बोके दाखवत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं.

मुंबई तक

29 Dec 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:56 PM)

follow google news

राज्यात सत्तांतर झाल्यापासून एक घोषणा सातत्यानं कानावर पडतेय… ती म्हणजे ’50 खोके एकदम ओके’. पावसाळी अधिवेशनात याच घोषणेवरून शिंदे गट चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही 50 खोके घोषणा गाजतेय. विरोधकांनी अधिवेशनाच्या नवव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर चक्क खोक्यांबरोबर बोकेही आणले. खेळणीतील हे बोके दाखवत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं.

    follow whatsapp