नारायण राणेंची ED वरून संजय राऊतांवर टीका

‘संजय राऊत यांना शिवसेनेने खासदारकी नाकारल्यानंतर ते बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंबाबत प्रचंड घाणेरडं बोलले होते. पण मी एकच वाक्य सांगतो… मला पद दिलं मी साहेबांचे आणि उद्धवचे कपडे उतरवेन. असं राऊत म्हणालेले.’ असा खळबळजनक दावा भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राणेंनी राऊतांवर ईडीवरील आरोपांवरूनही […]

मुंबई तक

16 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)

follow google news

‘संजय राऊत यांना शिवसेनेने खासदारकी नाकारल्यानंतर ते बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंबाबत प्रचंड घाणेरडं बोलले होते. पण मी एकच वाक्य सांगतो… मला पद दिलं मी साहेबांचे आणि उद्धवचे कपडे उतरवेन. असं राऊत म्हणालेले.’ असा खळबळजनक दावा भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राणेंनी राऊतांवर ईडीवरील आरोपांवरूनही टीका केली.

    follow whatsapp