नकली देवेंद्र ते 15 कोटींची पार्टी; नवाब मलिक यांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

नवाब मलिक यांच्याकडून सातत्यान नवनवे आरोप केले जात असताना आता नवाब मलिकांनी पत्रकरा परिषद घेत देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना शहरात 15 कोटींची पार्टी चालायची तसेच शहरात नकली देवेंद्र फिरायचा असे आरोपही नवाब मलिकांना केले आहेत.

मुंबई तक

02 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:32 PM)

follow google news

नवाब मलिक यांच्याकडून सातत्यान नवनवे आरोप केले जात असताना आता नवाब मलिकांनी पत्रकरा परिषद घेत देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.

फडणवीस मुख्यमंत्री असताना शहरात 15 कोटींची पार्टी चालायची तसेच शहरात नकली देवेंद्र फिरायचा असे आरोपही नवाब मलिकांना केले आहेत.

    follow whatsapp