Nawab Malik यांचं समीर वानखेडे यांना खुलं आव्हान; दाऊद वानखेडे खोटं असेल तर गुन्हा दाखल करा

मुंबई तक आर्यन खान प्रकरणात दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहे. नबाव मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत पुन्हा धमाका केला. समीर वानखेडे यांच्याविरोधात NCB कडून आलेले कथित पत्र त्यांनी जाहीर केलं. ज्ञानदेव वानखेडे यांनी धर्म परिवर्तन केलं असून त्यांचं नाव दाऊद वानखेडे आहे. असं असतानाही अनुसुचित जातीचं प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवली असा आरोप केलाय.

मुंबई तक

26 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:33 PM)

follow google news