नवाब मलिकांनी NCB आणि समीर वानखेडेंवर केले हे 3 आरोप

मुंबई तक क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी 16 ऑक्टोबरला NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात पुन्हा काही प्रश्न उपस्थित केले. नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेत असं म्हटलं आहे की, NCB ज्या कारवाया करत आहे त्या बनावट आहे. नवाब मलिकांचं म्हणणं आहे की, त्यांच्या हाती जे काही कागदपत्र लागले आहेत. […]

मुंबई तक

16 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)

follow google news

मुंबई तक क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी 16 ऑक्टोबरला NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात पुन्हा काही प्रश्न उपस्थित केले. नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेत असं म्हटलं आहे की, NCB ज्या कारवाया करत आहे त्या बनावट आहे. नवाब मलिकांचं म्हणणं आहे की, त्यांच्या हाती जे काही कागदपत्र लागले आहेत. या कागदपत्रांच्या आधारे मलिकांनी काही आरोप केले आहेत.

    follow whatsapp