राज ठाकरे यांना घाबरायच्या म्हणून निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला

मुंबई तक

• 12:11 PM • 25 Sep 2023

Neelam Gorhe contacted Uddhav Thackeray to scare Raj Thackeray

follow google news

हे वाचलं का?

विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी मुंबई तकच्या चावडीवर (Mumbai Tak Chavadi) हजेरी लावली, यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली, ‘आमदार झाल्यानंतर, शिवसेनेत प्रवेश करताना, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडताना, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे आल्यानंतर’ अशा अनेक विषयांवर निलम गोऱ्हे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.

    follow whatsapp