भाजपला इशारा देताना नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

तुमच्याही सातबाऱ्याचा उतारा आमच्याकडे आहे, अशा शब्दांत शिवसेना नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा भाजपला थेट इशारा दिलाय. उत्तम काम सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कायद्याच्या चौकटीत अडकवल जातंय. सगळ्या चौकशांना आम्ही सामोरे जातोय. मात्र कुठलेही साक्षी पुरावे नसताना अशा पद्धतीने बेलगाम आरोप केले जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

मुंबई तक

19 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)

follow google news

तुमच्याही सातबाऱ्याचा उतारा आमच्याकडे आहे, अशा शब्दांत शिवसेना नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा भाजपला थेट इशारा दिलाय. उत्तम काम सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कायद्याच्या चौकटीत अडकवल जातंय. सगळ्या चौकशांना आम्ही सामोरे जातोय. मात्र कुठलेही साक्षी पुरावे नसताना अशा पद्धतीने बेलगाम आरोप केले जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

    follow whatsapp