सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सॅलियनच्या मृत्यूला दीड वर्षांचा कालावधी लोटूनही त्यावरून होणारे राजकीय आरोप-प्रत्यारोप थांबलेले नाहीत. राज्य महिला आयोगाकडून 48 तासांत आहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेल्या मालवणी पोलीस चौकीबाबत भाजप आमदार नितेश राणे यांनी आज ट्विटकरून संशय निर्माण केलाय. तर त्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही प्रत्युत्तर दिलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
