Nitin Gadkari Speech : ‘राजकारण्यांनी ही पापं करायला नकोत’ | Viral Video

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं भाषण वेगवेगळ्या किस्स्यांनी गाजतं. त्यांनी असाच एक किस्सा गुरुवारी सांगितला. हरयाणातल्या सोहन इथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेच्या कामाची नितीन गडकरींनी पाहणी केली. यावेळी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हेही उपस्थित होते. याचवेळी मनोहरलाल खट्टर यांनी आपल्या बायकोच्या घरचं म्हणणे सासऱ्याच रस्ते कामात येणार बांधकाम पाडल्याचा किस्सा गडकरींना कळाला. तोच धागा […]

Privesh Pandey

16 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:39 PM)

follow google news

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं भाषण वेगवेगळ्या किस्स्यांनी गाजतं. त्यांनी असाच एक किस्सा गुरुवारी सांगितला. हरयाणातल्या सोहन इथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेच्या कामाची नितीन गडकरींनी पाहणी केली. यावेळी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हेही उपस्थित होते. याचवेळी मनोहरलाल खट्टर यांनी आपल्या बायकोच्या घरचं म्हणणे सासऱ्याच रस्ते कामात येणार बांधकाम पाडल्याचा किस्सा गडकरींना कळाला. तोच धागा पकडत नितीन गडकरींनीही नवीन नवीन लग्न झाल्यावरचा स्वतःचा किस्सा सांगितला.

    follow whatsapp