old man fall down while talking with devendra fadnavis
फडणवीसांशी बोलताना ९१ वर्षांचे आजोबा खाली कोसळले
सोलापूरच्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस सोलापूरात गेले होते. त्यावेळी फडणवीसांना निवेदन देताना एक वृद्ध चक्कर येऊन कोसळल्याची घटना घडली