मुंबई तक पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा रोखला. त्यानंतर पंतप्रधान मोदी त्यांच्या गाडीत 15 ते 20 मिनिटं गाडीतच बसून राहिले. या सगळ्या प्रकरणावरुन पंजाबमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला. भाजप नेत्यांनी काँग्रेसवर या घटनेवरुन चांगलीच टीका केली. तर दुसऱीकडे राष्ट्रवादीने मात्र या झालेल्या प्रकरणाबाबत चौकशीची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
