Devendra Fadnavis Speech : गेल्या अडीच वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्राच्या दोन प्रमुख पक्षांमध्ये दुही निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनंतर, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी भाजपा-शिंदे गटाशी हातमिळवणी केली. दोन्ही गटांनी न्यायालय आणि राजकीय वर्तुळामध्येही आपणच मूळ पक्ष असल्याचा दावा केला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा नवे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
