मुंबईमधल्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्वभूमीवर मुंबई आणि महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागण्याचे संकेत आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची बैठक होणार असून त्यात परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. या साऱ्या घडामोडींवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायजरचा वापर केला नाही तर पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो असे संकेत दिले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
