pradeed eshwar defeted helath minister of karnataka
अनाथ पोरगा झाला आमदार, आरोग्यमंत्र्याला केलं धोबीपछाड
कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तरुण आमदाराने कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्याचा पराभव केला. या पराभवानंतर विजयी रॅलीमध्ये या आमदाराने आंबेडकरांचा फोटो हातात घेतला होता.