prakash ambedkar alliges ledders of congress party in akshay bhalerao murder case
अक्षय भालेराव खून प्रकरणात प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप
नांदेडमधील अक्षय भालेराव याचा खून करण्यात आला होता. प्रकाश आंबेडकरांनी अक्षयच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यानंतर पत्रकार परिषद घेत काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले.