ADVERTISEMENT
भारतातील प्रत्येक नागरिकाला प्रतिक्षा असणारं अयोध्यातील राम मंदिराचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. २०२४ च्या सुरूवातीलाच या मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर रामायणातील शिल्प चित्र साकारण्यात येणार आहे.