रामदास कदम यांची बाजू घेत दरेकरांचा परबांना सल्ला

रामदास कदमांच्या निरोपाच्या भाषणापूर्वी दरेकरांनी घेतली त्यांची बाजू. उतारवयात अन्याय होऊ नये म्हणत त्यांनी अनिल परबांना समजूतीने घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर माझा मुलगा आमदार आहे, कुठलंही दु:ख माझ्या मनात नाही, असं बोलत रामदास कदमांनी निरोपाचं भाषण केलं. निरोप भाषणावेळी रामदास कदम विधान परिषदेत भावूक झाले.

मुंबई तक

27 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:25 PM)

follow google news

रामदास कदमांच्या निरोपाच्या भाषणापूर्वी दरेकरांनी घेतली त्यांची बाजू. उतारवयात अन्याय होऊ नये म्हणत त्यांनी अनिल परबांना समजूतीने घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर माझा मुलगा आमदार आहे, कुठलंही दु:ख माझ्या मनात नाही, असं बोलत रामदास कदमांनी निरोपाचं भाषण केलं. निरोप भाषणावेळी रामदास कदम विधान परिषदेत भावूक झाले.

    follow whatsapp