Lata Mangeshkar यांच्या अंतिम दर्शनासाठी Raj Thackeray, Amitabh Bachchan यांची उपस्थिती

मुंबई तक

06 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:20 PM)

चित्रपट संगीत आणि भावगीत या दोन महत्त्वाच्या प्रवाहांना अभिजाततेचं परिमाण देत भारतीय जनमानसावर गेली आठ दशकं अधिराज्य गाजवणारा स्वर आज शांत झाला. गान कोकिळा लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. त्या 93 वर्षांच्या होत्या. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोनावर मात केली होती, मात्र त्रास सुरू झाल्यानं त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात […]

follow google news
mumbaitak
हे वाचलं का?
    follow whatsapp