Nilesh Rane यांना Jitendra Awhad यांचं उत्तर; Dawood वरुन वातावरण तापलं | Nawab Malik

नवाब मलिक यांना ED कडून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंध जोडण्यात आला. त्यातच निलेश राणेंनीही यामध्ये उडी घेऊन शरद पवार हेच महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या वक्तव्याला जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलं आहे.

मुंबई तक

15 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:08 PM)

follow google news
mumbaitak
    follow whatsapp