खोटी कागदपत्रं वापरून अपंगत्वासह ओबीसी आरक्षणाचा फायदा घेत आयएएस झालेल्या पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पूजाची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्यावर कारवाई होत असल्यानंतर आता पूजा खेडकर गायब असल्याची माहिती समोर आली आहे. वाशिममधून रवाना झाल्यानंतर पूजा खेडकर नक्की कुठे गेली, याची माहिती समोर न आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
