मुंबई तक पंतप्रधान यांना सुरक्षा पुरवण्यास पंजाब सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला जातोय. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील भाजप नेते अवधूत वाघ यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फासावर लटकावा अशी मागणी करणारं ट्विट केलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
