Rahul Gandhi : महात्मा गांधींसोबत महिला दिसतात, मोहन भागवतांसोबत का नाही?

भाजपचे लोक फक्त हिंदू धर्माचा वापर आणि दलाली करतात. असे दलाली करणारे लोक हिंदू नाहीत अशी टीका राहुल गांधी यांनी केलीय. तुम्ही महात्मा गांधींचे फोटो पहाल, तेव्हा तुम्हाला त्यांच्या आजूबाजूला 2-3 महिला दिसतील. तुम्ही आतापर्यंत मोहन भागवत यांचा कोणत्याही महिलेसोबतचा फोटो पाहिला का? असा सवाल करत त्यांची संघटना महिलांचं अस्तित्व हिरावून घेते आणि आमची संघटना […]

मुंबई तक

16 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:39 PM)

follow google news

भाजपचे लोक फक्त हिंदू धर्माचा वापर आणि दलाली करतात. असे दलाली करणारे लोक हिंदू नाहीत अशी टीका राहुल गांधी यांनी केलीय. तुम्ही महात्मा गांधींचे फोटो पहाल, तेव्हा तुम्हाला त्यांच्या आजूबाजूला 2-3 महिला दिसतील. तुम्ही आतापर्यंत मोहन भागवत यांचा कोणत्याही महिलेसोबतचा फोटो पाहिला का? असा सवाल करत त्यांची संघटना महिलांचं अस्तित्व हिरावून घेते आणि आमची संघटना महिलांना व्यासपीठ देते, असंही राहुल गांधी म्हणाले. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या संमेलनात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं.

    follow whatsapp